| मुंबई | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला आता ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आहे. अभिनय क्षेत्रात त्याला जो सन्मान आणि प्रेम हवां होता, तो त्याला मृत्यू नंतर मिळत आहे. २०२१ च्या दादासाहेब फाळके आंतराराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महोत्सवात सुशांतला सन्मानित केलं जाणार आहे. मात्र या पुरस्काराची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सुशांतला मरणोत्तर पुरस्कार दिला जाणार आहे.
याआधी त्याचा कॅलिफोर्निया स्टेट असेंबलीकडूनकडून सन्मान करण्यात आला होता. याची माहिती सुशांत बहिण श्वेता सिंहने दिली होती. हा सन्मान देखील त्याला मृत्यूनंतर मिळाला.
दरम्यान,१४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेवून आपला जीवन प्रवास संपवला. त्याच्या मृत्यूला ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. तरी देखील त्याच्या आत्महत्येमागचे ठोस कारण समोर आले नाही.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .