
| सोलापूर | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली होती. त्यांच्या या टीकेबद्दल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच, पडळकर यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे, असंही सांगितलं.
गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे होते. त्यांच्याशी मी चर्चा केली आहे. शरद पवार साहेब हे राजकीय विरोधक आहे, शत्रू नाही. ज्येष्ठ नेत्यांबद्द्ल असे बोलणे चुकीचे आहे. पडळकर यांनी भावनेच्या भरात वक्तव्य केले असून त्यांनी याबद्दल माफी मागितली आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
तसंच, सर्वच पक्षातील लोकांनी बोलताना संयम बाळगला पाहिजे. ज्येष्ठ नेत्यांवर टीका करताना भान बाळगले पाहिजे, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री