ही आहे कोरोनो ची आजची स्थिती..!

महाराष्ट्रात आकडा ८०० पार


महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय.

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सोमवारी 120 जणांची वाढ झाल्यानं महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता 868 वर पोहोचलीय.

महाराष्ट्रातील आकडेवारी –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

मृत्यू

1.

मुंबई

526

34

2.

पुणे (शहर व ग्रामीण)

141

05

3.

मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा व जिल्हे

85

09

4.

सांगली

25

00

5.

अहमदनगर

23

00

6.

नागपूर

17

00

7.

लातूर

08

00

8.

औरंगाबाद

10

01

9.

बुलडाणा, सातारा

प्रत्येकी 05

01 (बुलडाणा)

10.

यवतमाळ

04

00

11.

कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, नाशिक

प्रत्येकी 02

01(जळगाव)

12.

अमरावती, सिंधुदुर्ग, गोंदिया,वाशिम, हिंगोली, जालना

प्रत्येकी 01

01(अमरावती)

13.

इतर राज्य – गुजरात

02

00

 

एकूण

868

52

(हे आकडे सतत अपडेट होत आहेत.)

भारतातील आकडेवारी –

भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, सोमवारी 6 एप्रिल संध्याकाळपर्यंत देशातील 4,067 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

त्यापैकी एकूण 109 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या 10 राज्यांतील आकडेवारी –

अ.क्र.

राज्य.                    

बाधित रुग्ण.             

मृत्यू.          

1.

महाराष्ट्र

868

52

2.

दिल्ली

523

07

3.

तामिळनाडू

621

03

4.

केरळ

306

02

5.

तेलंगणा

269

07

6.

उत्तर प्रदेश

305

02

7.

राजस्थान

288

00

8.

आंध्र प्रदेश

303

01

9.

मध्य प्रदेश

165

04

10.

कर्नाटक

144

06

       

(हे आकडे सतत अपडेट होत आहेत.)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *