मुंबई ठाण्यात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना तात्काळ सेवा देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम सज्ज..

खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सहकार्याने गरजू रुग्णांना करणार थेट मदत, तर गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा आपत्कालीन मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करण्याचे मार्गदर्शक एकनाथजी शिंदे यांचे आवाहन मुंबई / ठाणे... Read more »

विना अनुदानित शाळेतील कर्मचारी यांना ‘ खुशखबर’

मुंबई : कायमस्वरूपी विनाअनुदानित शाळांना 40 टक्के अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी ज्या विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान मिळाले होते अशा शाळांना पुढील शैक्षणिक वर्षापासून आणखी 20 टक्के असे एकूण... Read more »

कोरोनाचा असाही ‘ इम्पॅक्ट’

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रीत करण्यासोबतच विविध कार्यक्रमांनाही हजेरी लावत आहे. आपल्यावर असणारी प्रत्येक जबाबदारी पार पाडणाऱ्या या अभिनेत्रीने आता मात्र कोरोना व्हायरसचा जगभरात वाढता संसर्ग पाहता एक... Read more »

केतकी चितळे ची जीभ घसरली..

पुणे : अभिनेत्री केतकी चितळे यांची सोशल मीडियावरील पोस्ट म्हणजे एकप्रकारे अपप्रचार असून, त्यांच्याकडून दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे, असे ऑल इंडिया पॅंथर सेना विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षा उत्कर्षा शेळके यांनी म्हटले आहे. आंबेडकर... Read more »

विद्या चव्हाण यांनी राजीनामा द्यावा..!

मुंबई: नातू हवा म्हणून सूनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे राजकीय वर्तुळातही पडसाद उमटू लागले आहेत. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा माधवी नाईक यांनी... Read more »

मुंबईची भाषा मराठीच..! बापुजीचा माफीनामा..

मुंबई : ‘तारक मेहता का उलटा’ चष्मा मालिकेतील मुंबईची भाषा हिंदी या संवादावरुन चांगलच राजकारण गाजलं होतं. मालिकेतील संवादाला आक्षेप घेत मनसेने वाहिनीकडून माफीची मागणी केली. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी... Read more »

देशात शांतता हवीय – पंतप्रधान मोदी भावूक ..

नवी दिल्ली : दिल्लीत आज भाजपची संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना संबोधित केलं. पंतप्रधान मोदींनी यावेळी दिल्ली हिंसाचाराचा थेट उल्लेख टाळला. पण ते भावुक झाल्याचं दिसून आलं.... Read more »

आता विमानात वापरा फेसबूक.!

विमानात पुरवणार वाय – फाय ची सुविधा मुंबई : विमानात वायफाय सेवा पुरवण्यास भारत सरकारने परवानगी दिली असून हा निर्णय सोमवारी  जाहीर करण्यात आला. २१ फेब्रुवारीच्या अधिसूचनेनुसार प्रवाशांना विमानात बसल्यानंतर वायफाय सेवेच्या... Read more »

दारूण पराभवानंतर भारतीय संघात महत्वपूर्ण बदल होण्याचे संकेत …

मुंबई : न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील पराभवामुळे भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय फलंदाजांची या स्पर्धेतली कामगिरी अतिशय निराशाजनक होती. गोलंदाजांनी या मालिकेत चांगले प्रयत्न केले, मात्र फलंदाजांकडून... Read more »

संपादकीय – कायापालट

आये हो निभाने को जब, किरदार तो कुछ ऐसा कर चलो कि ज़माना मिसाल दे।   हे तंतोतंत लागू होते ते म्हणजे आपले लाडके खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना..!    आज गणपती... Read more »