सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधींच्या पगारात देखील मोठी कपात..!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कर्मचारी संघटनांशी चर्चा.. मुंबई :- ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या... Read more »

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड -१९ या नावाने स्वतंत्र बँक खाते…!

मुंबई : कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री  सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत.... Read more »

खासदार डॉ.शिंदे यांचा अभिमानास्पद निर्णय..!

ठाणे :- राज्यासह ठाणे जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांचा तसेच कोरोना बाधित नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आकडा वाढतच चालला आहे. या कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता प्रत्येकजण युद्ध पातळीवर कार्यरत आहे आणि... Read more »

राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश..

मुंबई / प्रतिनिधी : कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा... Read more »

कल्याण एपीएमसीमध्ये फक्त घाऊक बाजार सुरू राहणार..!

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्णय, किरकोळ विक्रीसाठी पाच ठिकाणे निश्चित..! कल्याण / प्रतिनिधी- ग्राहकांची उडणारी झुंबड लक्षात घेता कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील किरकोळ मार्केट (रिटेल) बंद... Read more »

माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने पोलीस बांधवांना मास्क वाटप, भोजन व पाण्याची व्यवस्था

ठाणे/ प्रतिनिधी : कोरोना व्हायरसचा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्यशासनाने लॉकडाऊनची घोषणा करूनही नागरिकांची रस्त्यावरील गर्दी काही केल्या कमी होत नाही. रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी पोलीस बांधव अहोरात्र मेहनत घेत असताना... Read more »

मुंबई ठाण्यात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना तात्काळ सेवा देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम सज्ज..

खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सहकार्याने गरजू रुग्णांना करणार थेट मदत, तर गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा आपत्कालीन मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करण्याचे मार्गदर्शक एकनाथजी शिंदे यांचे आवाहन मुंबई / ठाणे... Read more »

विना अनुदानित शाळेतील कर्मचारी यांना ‘ खुशखबर’

मुंबई : कायमस्वरूपी विनाअनुदानित शाळांना 40 टक्के अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी ज्या विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान मिळाले होते अशा शाळांना पुढील शैक्षणिक वर्षापासून आणखी 20 टक्के असे एकूण... Read more »

गरोदर स्त्रिया , अपंग, ५२ वर्षावरील तसेच दुर्धर आजाराने पिडीत कर्मचारी यांना जणगणनेतून वगळा…

ठाणे : प्रतिनिधी सोळाव्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे काम मे महिन्यापासून सुरू होईल. १ मे २०२० ते १५ जून २०२० या कालावधीत जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यात घरांना क्रमांक देणं, गटाची... Read more »