१० वीचा भूगोलाचा पेपर होऊ शकतो रद्द..!

पुणे : दहावीच्या पाच विषयांचे पेपर होउन आता २० दिवसांहून अधिक कालावधी लोटला असून लॉकडाउन अन्‌ कोरोनाच्या धास्तीने विद्यार्थ्यांचा अभ्यासही होऊ शकलेला नाही. त्यामुळे पुणे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोल... Read more »

MPSC ने अनिश्चित काळासाठी परीक्षा केल्या स्थगित..!

मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. परीक्षेची पुढील तारीख उमेदवारांना एसएमएसद्वारे कळवण्यात येणार... Read more »

या शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश..!

पनवेल : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे, राज्य सरकार व केंद्र सरकारने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केलेले आहे. अशा परस्थितीमध्ये सर्व राज्यात साथरोग रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा १३ मार्चपासून लागू झाला आहे.... Read more »

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन राज्य सरकारने घ्यावे..!

आमदार विक्रम काळे यांचे आवाहन औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी घेण्यात यावे अशी मागणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केली आहे.आमदार काळे... Read more »

सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधींच्या पगारात देखील मोठी कपात..!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कर्मचारी संघटनांशी चर्चा.. मुंबई :- ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या... Read more »

विना अनुदानित शाळेतील कर्मचारी यांना ‘ खुशखबर’

मुंबई : कायमस्वरूपी विनाअनुदानित शाळांना 40 टक्के अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी ज्या विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान मिळाले होते अशा शाळांना पुढील शैक्षणिक वर्षापासून आणखी 20 टक्के असे एकूण... Read more »

धक्कादायक : दहावीचा पेपर पहिल्याच दिवशी फुटला

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षेस आज (३ मार्च) पासून सुरूवात झाली आहे. राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी ही परीक्षा देत आहे. मात्र... Read more »

गरोदर स्त्रिया , अपंग, ५२ वर्षावरील तसेच दुर्धर आजाराने पिडीत कर्मचारी यांना जणगणनेतून वगळा…

ठाणे : प्रतिनिधी सोळाव्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे काम मे महिन्यापासून सुरू होईल. १ मे २०२० ते १५ जून २०२० या कालावधीत जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यात घरांना क्रमांक देणं, गटाची... Read more »