
| मुंबई | मराठी विद्यापीठाचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेवर असताना आणि राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही अर्थसंकल्पात यासाठी तरतूद का नाही असा संतप्त सवाल करत शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला.
मृत्यूनंतर वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भेटले आणि तू काय करून आलास असे विचारले तर मी काय उत्तर देऊ असा उद्विग्न सवालही रावते यांनी केला. आम्ही विधान परिषदेत आहोत. बाळासाहेबांमुळे तुम्ही अशा पदावर आहात की आदेश का देऊ शकत नाही?असा सवालही रावते यांनी केला.
- अंशदायी पेन्शन योजना आणि खाजगीकरणा विरोधातील लढा तिव्र करा. -अविनाश दौंड
- शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदलीच्या शासन निर्णयामुळे दुर्गम भागातील प्राथमिक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण..!
- राज्यातील लॉकडाऊन वर मुंबईतील डब्बेवाले, टॅक्सी वाले नाराज..!
- राज्यात उद्या रात्रीपासून कडक निर्बंध, घ्या समजून काय आहेत ते निर्बंध..!
- तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय हे सरकार..