
| दिसपूर | आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत इव्हीएम मशिन सापडलेल्या मतदारसंघात पुन्हा मतदान घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. याप्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित करत त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. दरम्यान, अधिकऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, आयोगाची गाडी बंद पडल्याने इव्हीएम मशीन नेताना भाजप उमेदवाराच्या गाडीचा वापर केला.
आसामामध्ये विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर भाजप उमेदवाराच्या गाडीत इव्हीएम मशिन सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याचा व्हिडिओ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वधेरा यांनी शेअर केला आहे. निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या प्रकारामुळे भाजप विरोधी वातावरण तापले आहे.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!