| नोकरी update | पुणे महापालिकेत २१४ डीएड शिक्षकांची भरती.!

| पुणे | पुणे महानगरपालिका येथे प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 214 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2021 आहे.

✓ पदाचे नाव – प्राथमिक शिक्षक
✓ पद संख्या – 214 जागा
✓ शैक्षणिक पात्रता – HSC/ D.Ed from English Medium/ TET
✓ अर्ज पद्धती – ऑफलाईन
✓ अर्ज सुरु होण्याची तारीख – 11 जानेवारी 2021
✓ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2021 आहे.
✓ नोकरीचे ठिकाण – पुणे
✓ अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षण विभाग प्राथमिक , पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन , जुना तोफखाना शिवाजी नगर पुणे -05
✓ अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

✓ रिक्त पदंचा तपशील – Pune Mahanagar Palika Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

✓ PDF जाहिरात : http://bit.ly/2XoR9vY
✓ अर्ज नमुना : http://bit.ly/35qBIaX
✓ अधिकृत वेबसाईट : www.pmc.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *