अहिल्याबाईंच्या नावाचा गैरवापर; एकता कपूरच्या व्हर्जिन भास्कर 2’ ह्या वेब सिरीजवर धनगर समाज संतप्त,

| इंदूर | ‘झी५’ आणि ‘अल्ट बालाजी’ या ‘अ‍ॅप्स’वर प्रसारित होणार्‍या ‘व्हर्जिन भास्कर -२’ या वेब सिरीजमध्ये ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी गर्ल्स हॉस्टेल’चे नाव आणि त्यातील प्रसंग दाखवण्यात आले आहेत. या मलिकेत शारीरिक संबंधांचा... Read more »