” मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय..?”

| मुंबई | महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून जुने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असतो. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर आता भाजपनेही मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत... Read more »

बबड्याची सिरीयल पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा भूमिका समजून घेतली असती तर.. तुम्हालाही पटले असते – रोहित पवारांचा आशिष शेलार यांना टोला..!

| मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर आता सर्व राज्यांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार हे स्पष्ट झालं आहे. न्यायालयाच्या निकालानंतर भाजप आमदार... Read more »

ज्यांनी सोनिया गांधींच्या नावाने शपथ घेतली, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार; आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचे मानधन बंद वरून शेलारांचा खोचक टोला.!

| मुंबई | आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या आंदोलकांसाठी फडणवीस सरकारनं सुरू केलेली योजना बंद करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर भाजपने जोरदार टीका केली आहे. ‘ज्यांनी सोनिया गांधी यांच्या नावाने शपथ घेतली, त्यांच्याकडून काय अपेक्षा... Read more »

बोलघेवड्या आशिष शेलारांच्या बुध्दीची कीव येते – सभागृह नेते प्रकाश पेणकर
पालकमंत्री शिंदे यांच्यावर केलेली टीका शेलारांवरच उलटली..!

| ठाणे | ठाण्यातील कोरोना रुग्ण वाढत असल्याने पालकमंत्री बदली करा, अशी घरबसल्या मागणी करणाऱ्या भाजप नेते आशिष शेलार यांच्या बुद्धीची किव येत असल्याची टिका कल्याण डोंबिवली महापालिकेचे सभागृह नेते आणि ज्येष्ठ... Read more »

….दगाफटका झाला तर महाराष्ट्रात उद्रेक होईल..
'निर्लज्ज कोण?' म्हणत सामन्यातून संजय राऊतांची तुफान फटकेबाजी..!

| मुंबई | एकीकडे कोरोनामुळे राज्यात हाहाकार माजला आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यतेबाबत अद्याप राज्यपालांकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याच्या चर्चा सुरू... Read more »