गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रकरणांचा निपटारा १० ऑगस्टपर्यंत करा, आढावा बैठकीदरम्यान कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश…

| मुंबई | स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा विशेष मोहीम राबवून दि. १० ऑगस्टपर्यंत करण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले. मंत्रालयात कृषिमंत्र्यांच्या... Read more »