विनय सहस्रबुद्धे यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व वाढणार..?

| नवी दिल्ली | भारतीय जनता पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मोदी सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. संघटनेत काम करणा-या नेत्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता सरकारमध्ये नवे... Read more »