आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना कोविड संसर्ग टाळण्यासाठी कॉन्टॅक्टलेस उपचारांवर भर देण्याची गरज – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या वेबिनार मधील मतप्रवाह

| कल्याण | करोना हा अतिसंसर्गजन्य आजार असल्यामुळे रुग्णांवर उपचार करणाऱ्यांनाही संसर्गाचा धोका मोठा आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने संपर्काविना मशीन्सद्वारे कोविड-१९ च्या रुग्णांवर कशा प्रकारे ‘कॉन्टॅक्टलेस’ उपचार करता येतील, याबाबत विचार झाला पाहिजे,... Read more »