हृदय उजव्या बाजूला सरकल्याने निर्माण झाल्याने दुर्मिळ शारीरिक परिस्थितीवर 18 महिन्यांच्या बालकाची मात; खा. डॉ.शिंदे यांचा पुढाकार..!

| ठाणे | जन्मताच हृदयाची बाजू डावीकडे असते. मात्र जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील एका छोटयाशा गावात राहत असलेल्या युग महाजन या 18 महिन्याच्या बालकाचे हृदय उजव्या बाजूला असल्याचे त्याच्या पालकांचा लक्षात आले.... Read more »

| प्राचीन वारसा संवर्धन | अंबरनाथच्या १ हजार वर्षांच्या प्राचीन वारसाला मिळणार नवी झळाळी, खा. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे शिवमंदिर सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडून ४३ कोटींचा निधी मंजूर…

| ठाणे | ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिराच्या विकासासाठी आज 43 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज दिली. शिवमंदिराचा विकास आराखडा मंजूर करून घेण्यापासून... Read more »

अन्वयार्थ – म्हणूनच तर त्यांची कार्यतत्पर, लोकसेवक ही बिरुदे फक्त डिजिटल बॅनर पुरती मर्यादित राहातं नाहीत..!
दमदार खासदार डॉ श्रीकांत शिंदे..!

सध्या कोरोनाचे संकट जगभरात धुमाकूळ घालत आहे. त्यात लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे देखील मोडले आहे. अश्या परिस्थितीत सर्वजण हतबल असताना सरकार, प्रशासन अतिशय आश्वासक पाऊले उचलून या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.... Read more »