अन्वयार्थ – भुकेचे लॉकडाऊन..!

” कुणी आहे का घरात ? दार उघडा , माहिती द्या .” दुसऱ्यांदा दारावरची बेल दाबत आरोग्यरक्षक मॅडम नी हाक दिली . थोडयाशा नाराजीने आणि खूपशा भीतीने त्यांचा तो सूर लागला असावा... Read more »