New Vande Bharat Express Trains From Pune : भारतीय रेल्वेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेन्सला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. भारतातील 45 मार्गांवर एकूण 51 वंदे भारत ट्रेन्स धावतात. पंतप्रधान नरेंद्र... Read more »
IPL: इंडियन प्रिमिअर लीगमधील 16 व्या सामन्यामध्ये पराभवाचं तोंड पहावं लागलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला व्यवस्थापकांनी आणखीन एक मोठा धक्का दिला आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाविरुद्धचा सामना 106 धावांनी गमावल्यानंतर आयपीएल समितीने दिल्लीच्या संघातील... Read more »
खेड-शिवापुर टोल नाक्यावरील दरवाढ थांबवली; ‘या’ कारणामुळं घेतला निर्णय .. खेड-शिवापुर : पुणे सातारा महामार्गावरील खेड-शिवापुर टोलनाक्यावर एक एप्रिलपासून होणारी टोलवाढ रोखण्यात आली आहे. त्यामुळं काही काळासाठी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.... Read more »
Loksabha :- बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपाची हिमालच प्रदेशातील मंडी येथील उमेदवार कंगना रणावत सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. कंगना सध्या काँग्रेसवर सडकून टीका करत असून, गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी... Read more »
आशिष कुडके :- हिंगोली : भाजपच्या विरोधानंतर एकनाथ शिंदेंना हिंगोलीतील आपलाच जाहीर उमेदवार मागे घेण्याची नामुष्की आल्यानंतर हेमंत पाटील समर्थकांमध्ये नाराजी पसरलीय. सुरूवातीपासूनच भाजपने हेमंत पाटलांना विरोध केला होता. त्यानंतरही एकनाथ शिंदे... Read more »
आशिष कुडके :- हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेनं विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी... Read more »
आशिष कुडके :- टिळक भवन :- काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि नंतर मणिपूर ते मुंबई पदयात्रा काढून सर्व समाज घटकांशी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना न्याय देण्याचा... Read more »
आशिष कुडके :- लोकसभा २०२४ : महाविकास आघाडीतून बाहेर पडत वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत तब्बल 25 उमेदवार मैदानात उतरवलेत… अकोल्यामधून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर स्वतः लोकसभा निवडणूक लढवत आहेत.. भाजपच्या... Read more »
आशिष कुडके :- (दिंडोरी नाशिक) : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केला आहे. मात्र आता माकपही दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता... Read more »
आशिष कुडके :- नागपूर : मला नागपुरातून संधी दिली असती तर मी नक्की निवडणूक लढवली असती आणि जिंकूनही दाखवली असती, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.... Read more »