उद्यापासून राज्यात थिएटर, नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरू..!

| मुंबई | राज्यातील थिएटर, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह उद्यापासून सुरु होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर... Read more »