नाना पाटेकर सुशांतच्या पाटण्यातील घरी, वडिलांचे केले सांत्वन..!

| मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने सिनेसृष्टीसह सर्वांना धक्का बसला आहे. सुशांतला आज १४ दिवस झाले. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड कलाकार ते राजकीय नेतेमंडळी त्याच्या पाटणाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करत... Read more »