तबलिगी जमात पूर्णतः निर्दोष, चुकीच्या प्रकारे त्यांच्यावर आरोप केले..!

| मुंबई | दिल्लीतल्या निझामुद्दीन मरकजमध्ये मार्च महिन्यात एका कार्यक्रमात सहभाग नोंदवलेल्या २९ विदेशी नागरिकांविरोधातील FIR मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली आहे. या नागरिकांनी व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्याचा आणि इस्लामचा प्रसार केल्याचा... Read more »