पिपल कार्ड हे गुगलचे भन्नाट फीचर ; तयार करा तुमचे visiting कार्ड..!

| मुंबई | Google ने आपल्या युजर्ससाठी भारतात खास ‘people cards’ सर्व्हिस सुरू केली आहे. या फीचरमुळे युजर्सना गुगल सर्चमध्ये व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्ड बनवता येईल. व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्डद्वारे युजर गुगल सर्चमध्ये आपली... Read more »