पुतीन यांनी लोकप्रियता टिकून, २०३६ पर्यंत राहणार राष्ट्राध्यक्ष..!

| मुंबई / मॉस्को | रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना २०३६ पर्यंत पदावर कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुतिन यांनी पदावर कायम राहावं, यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. त्या घटनादुरुस्तीवर आठवडाभर... Read more »