पळसदेव मध्ये अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश.

| इंदापूर / महादेव बंडगर | शनिवार दिनांक 26. 9. 2020 रोजी पळसदेव येथे भटक्या समाजातील एका पंधरा वर्षीय मुलीचा होणारा बालविवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाला यश आले आहे. सदर बालविवाह... Read more »