राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांसाठी नवीन विमान जवळपास १४०० कोटी रुपये खर्च..!

| नवी दिल्ली | भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आता सुपर हायटेक विमान सज्ज झाले आहे. हे विमान आता अमेरिकेच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणा-या विमानांप्रमाणे सुरक्षित असणार आहे. येत्या सप्टेंबरच्या... Read more »