“नाना पटोले भर सभेत खासदाराच्या मृत्यूची कामना करतात, अन् काँग्रेस…”, देवेंद्र फडणवीसांची टीका

अकोला  : अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांची प्रकृती सध्या बरी नसून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. धोत्रे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्यातील प्रचारसभेत बोलताना धोत्रेंबाबत केलेल्या... Read more »

सांगलीचा फायनल तोडगा काढण्यासाठी खासगी विमानाने विश्वजित कदम-विशाल पाटील दिल्लीत, सेना माघार घेणार ?

पुणे : सांगली लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, यासाठी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी दिल्लीत फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाले आहे. विश्वजित कदम हे... Read more »

बाळासाहेबांचा एक निर्णय, गवळी कुटुंब राजकारणात सेट; भावनाताईंच्या पाच विजयांच्या पाच कहाण्या..

यवतमाळ : १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी वाशिम-पुसद मतदारसंघातून जेव्हा पुंडलिकराव गवळी यांना तिकीट दिलं तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.. कारण, समोर उभा असलेला उमेदवार दुसरा तिसरा कुणी नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले सुधाकरराव... Read more »

इकडे उमेदवारी, तिकडे MMRDA ची कारवाई, बाळ्या मामा म्हणतात – जिनके घर शिशे के होते हैं…

भिवंडी : शरद पवार गटाचे बाळ्या मामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून (MMRDA) कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा... Read more »

महादेव जानकरांना चितपट करण्यासाठी पवारांनी हेरला तगडा शिलेदार, परभणीत होळकर मविआच्या प्रचारात ?…..

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि महायुतीचे परभणीतील उमेदवार महादेव जानकर यांना मात देण्यासाठी शरद पवार आपला तगडा शिलेदार प्रचारासाठी मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत.     भूषणसिंह होळकर यांच्यासोबत... Read more »

पिता-पुत्राची जोडी एकत्रच लोकसभेला? सुजात आंबेडकर रिंगणात उतरण्याची चिन्हं, मतदारसंघ कोणता ?

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.   दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून सुजात... Read more »

खोट प्रसिद्ध करून माझं चारित्र्यहनन करण्याचा भाजप प्रयत्न करेल, प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल ……….

आशिष कुडके :- सोलापूर : सोलापूर शहरातील एका शिक्षक सन्मान सोहळ्यात लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शिक्षक सन्मान सोहळ्यात प्रणिती शिंदेंनी भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. भाजप पक्षाकडून... Read more »

वंचितची भाजपशी छुपी युती ? 2019ला वंचितमुळं आघाडीचे 8 उमेदवार पराभूत ?….

आशिष कुडके :- लोकसभा २०२४ : महाविकास आघाडीतून बाहेर पडत वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत तब्बल 25 उमेदवार मैदानात उतरवलेत… अकोल्यामधून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर  स्वतः लोकसभा निवडणूक लढवत आहेत.. भाजपच्या... Read more »

दिंडोरीत मविआमध्ये बिघाडी होणार ? बड्या नेत्याची निवडणुकीची तयारी, पवारांना धक्का……

आशिष कुडके :- (दिंडोरी नाशिक) : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केला आहे. मात्र आता माकपही दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता... Read more »

पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्हावर सातारा लोकसभा लढावी; शरद पवार गटाची ऑफर ?

आशिष कुडके :- पृथ्वीराज चव्हाण : महाविकास आघाडीचा साताऱ्याच्या जागेचा तिढा सुटता सुटेना असं चित्र पपहायला मिळत आहे. सातरा लोकसभा निवडणुकीबाबत काही केल्या तोडगा निघत नाही. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी पवार... Read more »