शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा ऑनलाईन होणार..!

| मुंबई | राज्यावर कोरोना संकट कायम आहे. कोरोना संकटामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मात्र, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे. कोरोना संकटामुळं यंदाचा शिवसेनेचा दसरा... Read more »

अंतिम वर्षाच्या परीक्षेत झालेल्या घोळांची चौकशी करा – युवासेना

| मुंबई | अंतिम वर्ष पदवी ऑनलाइन परीक्षेच्या आयोजनात झालेल्या घोळाची चौकशी करण्यासाठी शोध समिती समिती स्थापन करावी, दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिवसेना प्रणित युवा सेनेच्या... Read more »

राज्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून योग्य निर्णय घेईल – उदय सामंत..

| मुंबई | विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. न्यायालयानं महाराष्ट्र सरकार, युवासेना यांच्यासह विविध राज्यातील याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत परीक्षेशिवाय बढती देता येणार नाही,... Read more »

अंतिम वर्ष परीक्षा : यूजीसी च्या मार्गदर्शक तत्वांविरोधात युवासेनेने दाखल केली याचिका..!

| मुंबई | कोरोनाचा प्रादर्भाव वाढल्याने राज्यात परीक्षा घेणं शक्य नसल्याने शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा न घेण्यावर ठाम मत प्रदर्शित केलं आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार परीक्षा घेणं अनिवार्य... Read more »

विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जीवाशी खेळणे थांबवा – वरुण सरदेसाई

| मुंबई | विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्याबाबत नव्याने दिशानिर्देश जारी केले आहेत. मात्र, या निर्णयाला शिवसेनेच्या युवा सेनेकडून विरोध करण्यात आला आहे. याबाबत युवा सेनेचे सचिव वरुण... Read more »