पाहिलीतील प्रवेशासाठी नवी अट , डिसेंबर ३१ पर्यंत ६ वर्ष पूर्ण असावेत..!

| मुंबई | राज्यात पहिलीतल्या प्रवेशासाठी आता जन्मतारखेचा निकष पुन्हा बदलण्यात आला आहे. आता ३० सप्टेंबरऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत जन्मलेल्या मुलांना पहिलीसाठी प्रवेश घेता येईल. याचा अर्थ असा की ३१ डिसेंबरआधी मूल सहा... Read more »