वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी शिक्षकाची धडपड, कार्यक्रमात ‘बुके नव्हे तर बुक’ देतात भेट, जिल्हा परिषदेच्या पुस्तकप्रेमी शिक्षकाचा कौतुकास्पद उपक्रम..!

| सोलापूर : अमोल सिताफळे | हल्ली भारतीय सण-समारंभ आणि कार्यक्रमाचे स्वरूप बदलत चालले आहे. स्वत: च्या आनंदासाठी समारंभ भव्यदिव्य करण्याकडे कल असतो. लोक कार्यक्रमात बुके, हार- तुरे यावरती खर्च अमाप करतात.... Read more »