या दिग्दर्शकाकडे एफटीआयआयची सूत्रे..!

| मुंबई | दिग्दर्शक शेखर कपूर यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर एफटीआयआय गव्हर्निंग काऊंसिलच्या चेअरमन पदावरही त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शेखर कपूर हे... Read more »