“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”

| मुंबई / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाला संबोधित करताना त्यावेळी चलनात असणाऱ्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मोदी सरकारद्वारे त्यावेळी... Read more »

सैनिकांविषयी भाजपचे बेगडी प्रेम, फडणवीस गृहमंत्री असताना भाजप आमदाराच्या आदेशाने हल्ला केलेल्या सैनिक सोनू महाजन यांच्या प्रकरणाचे काय झाले..? – सचिन सावंत

| मुंबई | मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून आकांडतांडव करणाऱ्या भाजपाला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खरा आदर असता तर जळगावमधील माजी सैनिक सोनू महाजन यांना... Read more »

धक्कादायक: श्रमिक रेल्वे तिकिटांचा खर्च तर सोडाच केंद्राने तिकिटावर अधिकचा अधिभार लावला..!

| मुंबई | स्थलांतरित मजुरांसाठी चालवण्यात येणाऱ्या श्रमिक रेल्वेच्या तिकीटाचा ८५ टक्के भार केंद्र सरकारकडून उचलण्यात येतो, हा भाजपचा दावा काँग्रेसने साफ फेटाळून लावला आहे. भाजपचे नेते खोटं बोलत आहेत. राज्यातून जाणार्‍या... Read more »

मोदींना पैचान कोण.? दाढी कुठे कोरली..? असे नानाविध टोमणे..!
कालचे मोदींचे भाषण प्रचंड ट्रोल..!

| मुंबई | देशाची अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी २० लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. आर्थिक सुधारणा वेगाने लागू करण्यात येतील आणि लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याचे स्वरूप नवे असेल,... Read more »

उत्तर प्रदेशात साधूंची हत्या..! उध्दव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता…!
मुख्यमंत्री योगींशी फोन वरून चर्चा.. तर काँग्रेसचा खोचक प्रतिटोला..!

| नवी दिल्ली | पालघरमधल्या मॉब लिचिंगमध्ये दोन साधूंची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचं राजकारण झालं होतं. त्यानंतर अवघ्या काही दिवसात उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात साधूंची हत्या झाल्यानं या प्रकरणावरुन टोलेबाजी सुरु... Read more »