‘ आमचं ठरलंय ‘ : राज्यात नव्या पक्षाचा उदय, निवडणूक आयोगाकडून मान्यता

| कोल्हापूर | ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरात आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये ‘आमचं ठरलंय’ इतर मातब्बर पक्षांना भिडण्याची शक्यता आहे. ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ या पक्षाला महाराष्ट्रातील... Read more »

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची बैठक संपन्न, मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणार..

| मुंबई | मुंबई वगळून इतर महानगर क्षेत्रांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »

पुढचे ४ दिवस रेड झोनमधल्या नागरिकांना कोल्हापूरला पाठवू नका – पालकमंत्री सतेज पाटील

| कोल्हापूर | कोरोनाचे थैमान काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे. एकट्या मुंबईमध्ये कोरोनाचे निम्म्याहून अधिक रुग्ण झाले आहेत, तर अनेक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.... Read more »