उदयनराजे शपथविधी प्रकरण : संजय राऊत यांचा घणाघात..!

| मुंबई | “जय भवानी, जय शिवाजी” ही घोषणा नियमभंग करणारी, घटनाबाह्य नाही. तर ती जय हिंद आणि वंदे मातरम एवढीच महत्त्वाची आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आज... Read more »