बेजबाबदारपणा : भाजपच्या आमदाराने केले ‘ हे ‘ कृत्य..!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कान टोचनार का..?

| सांगली | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे सर्वांना बंधनकारक आहेत. मात्र नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांना या नियमांचा विसर पडल्याचं दिसून आलं. पडळकर नवीन जोशात होश गमावून बसले की... Read more »

दिलासादायक – मॉल्स वगळता इतर दुकानं सुरु करण्यासाठी सवलत..!
केंद्र सरकारचा निर्णय..!

| नवी दिल्ली | देशभरात लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारच्या गाईडलाईन मध्ये अजून शिथिलता देण्यात आली आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय... Read more »

अजून दोन पत्रकारांवर दाखल होणार गुन्हे..!
यापूर्वी ABP माझाचे पत्रकार राहूल कुलकर्णी यांना अटक झाली आहे.

कायद्यानुसार मुलींचे नाव जाहीर न करण्याचे नियम आहेत, तरीही त्यांनी थेट वृत्तवाहिनीवरून त्याची पायमल्ली केली. मुंबई : रेल्वे संदर्भात खोटी बातमी दिल्याच्या कारणास्तव ‘एबीपी माझा’वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना कालच अटक करण्यात... Read more »

मास्क घाला नाहीतर तुरुंगात जा..!
मुंबई महापालिकेकडून कडक निर्णय...!

मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारकडून देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलय. तसेच कोणीही अत्यावश्यक कारणशिवाय घर बाहेर पडू नये असे आवाहन केलं आहे. परतू नागरिक काहींना काही कारण काढून घर बाहेर... Read more »

या शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश..!

पनवेल : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे, राज्य सरकार व केंद्र सरकारने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केलेले आहे. अशा परस्थितीमध्ये सर्व राज्यात साथरोग रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा १३ मार्चपासून लागू झाला आहे.... Read more »