| नागपूर | तब्बल सात वर्षानंतर राज्यातील प्राध्यापकांना संप काळातील वेतन मिळणार आहे. राज्यातील प्राध्यपकांनी 2013 मध्ये केलेल्या 71 दिवसांच्या संप काळातील वेतन देण्यात येणार आहे. नुकतंच उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत... Read more »
| मुंबई | अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली असून सुधारित गुणांच्या अटीनुसार पात्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीला विज्ञान विषयांमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र)... Read more »
| मुंबई | अंतिम वर्ष पदवी ऑनलाइन परीक्षेच्या आयोजनात झालेल्या घोळाची चौकशी करण्यासाठी शोध समिती समिती स्थापन करावी, दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिवसेना प्रणित युवा सेनेच्या... Read more »
| मुंबई | पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. श्री. सामंत... Read more »
| मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहे. लवकरच विद्यापीठ परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करणार आहे.... Read more »
| मुंबई | अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. कोरोनाच्या संकटात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्या नंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण... Read more »
| मुंबई | विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. न्यायालयानं महाराष्ट्र सरकार, युवासेना यांच्यासह विविध राज्यातील याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत परीक्षेशिवाय बढती देता येणार नाही,... Read more »
| मुंबई | कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विद्यापीठीय परीक्षांचा निर्णय कोडींत सापडला आहे. कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती परीक्षा घेण्यासारखी नसल्याची भूमिका राज्य सरकारकडून मांडली जात आहे. तर दुसरीकडे परीक्षा घेण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगानं नवीन... Read more »
| सिंधुदुर्ग | कोकणात प्रसिद्ध गौरी गणपती सणाच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमानी लोकांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसावरून सात दिवस करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत दिले आहेत. तर... Read more »
| मुंबई | एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घ्या. त्यासाठी नेमकी परीक्षापद्धती आणि वेळापत्रक निश्चित करण्यासाठी विविध पर्याय पडताळून पाहवेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शनिवारी... Read more »