ठाण्यात येत्या तीन आठवड्यात 1000 बेडचे कोविड रुग्णालय उभारले जाणार..!
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय..

| ठाणे | कोरोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या धर्तीवर ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत 1000 बेडचे रुग्णालय उभारण्याचे येणार आहे. राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी... Read more »

लॉकडॉऊनच्या काळात दिल्लीत अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी धावून आले हे खासदार..!
डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था तसेच राज्यात पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू..!

| मुंबई | दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला असून त्याला मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी... Read more »

अन्वयार्थ – म्हणूनच तर त्यांची कार्यतत्पर, लोकसेवक ही बिरुदे फक्त डिजिटल बॅनर पुरती मर्यादित राहातं नाहीत..!
दमदार खासदार डॉ श्रीकांत शिंदे..!

सध्या कोरोनाचे संकट जगभरात धुमाकूळ घालत आहे. त्यात लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे देखील मोडले आहे. अश्या परिस्थितीत सर्वजण हतबल असताना सरकार, प्रशासन अतिशय आश्वासक पाऊले उचलून या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.... Read more »

राज्यपालांना मंत्रिमंडळाचे स्मरण पत्र..!
गेल्या वेळी झालेली तांत्रिक चूक देखील सुधारली..!

| मुंबई |मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाबाबचा पेच अद्यापही कायम आहे. उध्दव ठाकरे यांना राज्यपालांनी त्यांच्या कोट्यातून नियुक्त करावं असा प्रस्ताव मंत्रिमंडळाने राज्यपालांना पाठवला होता. मात्र तांत्रिक कारणे देत राज्यपालांनी तो... Read more »

मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी कोव्हीड १९ बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालये घोषित..
आयुक्त विजय सिंघल यांचे नियोजन..!

| ठाणे | कोव्हीड १९ चा वाढता फैलाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वत्र संचारबंदी लागू आहे. कोरोनाबाधित रुग्णांमुळे इतर व्यक्तींना संसर्ग होऊ नये या दृष्टीकोनातून महापालिकेच्या माध्यमातून काही रुग्णालये कोव्हीड १९... Read more »

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी कोव्हिड-१९ तपासणीसाठी स्वतंत्र लॅब मंजूर..
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मंजुरी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल  | ठाणे | करोना अर्थात कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असतानाच करोनाची तपासणी अधिकाधिक संख्येने व्हावी, यासाठीही प्रयत्न केले... Read more »

ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना टेलीमेडिसिन अंतर्गत मिळणार तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत व्हिडिओ कॉलद्वारे उपचार..!
पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी Medongo अँप्लिकेशन डाउनलोड करण्याचे आवाहन..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार , २१ एप्रिल ठाणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर व जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ठाणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांसाठी टेलीमेडिसिन अंतर्गत... Read more »

कोरोना विरुध्दच्या लढ्यात ठाणे मनपाला शिक्षकांची खंबीर साथ..!
घरोघरी जाऊन सर्वेक्षण..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : शनिवार, १८ एप्रिल ठाणे:  ठाणे महापालिका क्षेत्रातील COVID-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजनबद्ध कार्यवाहीस सुरुवात केली आहे . या कामाची प्रभावी अंमलबजावणी सर्वच प्रभागातील आरोग्य केंद्रांकडून केली... Read more »

सुनील केदार भंडाऱ्याचे तर विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोलीचे पालकमंत्री पद..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : १८ एप्रिल मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करत आहेत. पालकमंत्रिपदाची जबाबदारी आता त्या त्या भागातील नेत्यांकडे तात्पुरते स्वरूपात आले आहेत. कॉंग्रेस... Read more »

लॉकडाऊनच्या काळात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष २४ तास रुग्णसेवेत कार्यरत…!

खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने गरजू रुग्णांना करणार थेट मदत व गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा मुंबई : कोरोनाचा पार्श्वभूमीवर १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन असल्याने मुंबई – ठाण्यात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची कोणत्याही प्रकारे... Read more »