आम्ही प्रत्येकाला वैद्यकीय सेवा देण्यास बांधील – आयुक्त इक्बालसिंह चहल

| मुंबई | मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी त्यासाठी आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधेतही वाढ करण्यात येत असून प्रत्येकाला वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यास आम्ही बांधील आहोत, कोरोनाबाधितांसाठी खाटा आणि अतिदक्षता विभागाची सुविधा उपलब्ध... Read more »

केडीएमसी क्षेत्रात राहणाऱ्या मुंबईतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध..

| कल्याण |  कोरोनाचा हॉटस्पॉट बनू पाहणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या मुंबईतील शासकीय- खासगी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुंबईत ये-जा करण्यावर केडीएमसीने निर्बंध आणले आहेत. येत्या ८ मे शुक्रवारपासून या आदेशाची... Read more »

दिलासादायक – कमी झाले मुंबईतील कंटेनमेंट झोन..!

| मुंबई |महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये मुंबईनंतर पुण्याचा नंबर लागतो. पण ज्या परिसरात रुग्णांची संख्या होती तिथे कंटेनमेंट झोन बनवल्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत मुंबईत कंटेनमेंट... Read more »

आता BMC च्या शाळाही होणार क्वॉरन्टाईन सेंटर..!
मनपा प्रशासनाने सुरू केली तयारी..!

| मुंबई | मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा लक्षात घेता आता, महापालिकेच्या शाळा या विलगीकरण कक्ष म्हणजेच क्वॉरन्टाईन रुम म्हणून वापरण्याची तयारी सुरु आहे. कोरोनाशी लढताना महापालिकेच्या शाळा विलगीकरण कक्ष म्हणून वापरता याव्यात... Read more »