डॉ अमोल कोल्हे यांच्या मागणीला गडकरींकडून हिरवा कंदील..

| पुणे | पुणे, अहमदनगर ते औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफ या रस्त्याच्या ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचे काम भारतमाला परियोजना फेज-2 मध्ये घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार डीपीआरची तयारी केली जात असल्याचे... Read more »