सरकारी कर्मचारी यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा, रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरली जाणार..!

| मुंबई | पदोन्नतीत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे 2004 सालापासून पदोन्नती रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरली जाणार आहेत. आज तसा आदेश... Read more »

तमाम व्हॉट्स ॲप ॲडमिन यांच्यासाठी महत्वाची बातमी, व्हॉट्स ॲप ग्रुपवर पोस्ट केलेल्या एखाद्या वादग्रस्त पोस्टसाठी त्या ग्रुपचा ॲडमिन जबाबदार असू शकत नाही..!

| नागपूर | व्हॉट्स ॲप ग्रुपवर पोस्ट केलेल्या एखाद्या वादग्रस्त पोस्टसाठी त्या ग्रुपचा ॲडमिन जबाबदार असू शकत नाही, असा महतपूर्ण निर्वाळा नुकत्याच एका निकाला दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. जर एखादी... Read more »

उच्च न्यायालयाने देखील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना तीव्र शब्दात फटकारले

| मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Param Bir Singh) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी कोर्टाचा दरवाजा ठोठवणाऱ्या परमबीर सिंग यांना... Read more »

आदिवासी/ पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पेसा क्षेत्रात कार्यरत शिक्षकांच्या एकस्तरसह वरिष्ठ वेतनश्रेणी कायमला व वेतन वसुलीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगीती..!

| नाशिक | 6 ऑगस्ट 2002 च्या शासननिर्णयात आदिवासी पेसा क्षेत्रात कार्यरत असेपर्यत कर्मचार्यांना एकस्तर वेतनश्रेणी लागू असल्याबाबत तरतुद आहे.या निर्णयाचा लाभ राज्यातील ठाणे, पालघर, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यात दिला जातो मात्र नाशिक... Read more »