रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन्स आणण्यासाठी दिल्यास संबंधित हाॅस्पिटलची कोविडची मान्यता काढण्यात येणार..!

| पुणे | जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा काही प्रमाणात कमी होत असून, अद्यापही काही हाॅस्पिटल रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन्स आणण्यासाठी प्रीस्क्रिप्शनस देतात. यामुळेच रेमडेसिविर इंजेक्शन्सचा काळाबाजार होत आहे. सध्या सर्व कोविड हाॅस्पिटल्सला... Read more »

केंद्राने या निर्णयाला परवानगी दिली तर रेमडेसिवरचा अजिबात जाणवणार नाही तुटवडा..!

| मुंबई | राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिडघत आहे. कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांचा रेमडेसिवीर न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. रेमडेसिवीरचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकारने... Read more »

कोविड रुग्णालयासह नॉन कोविड रुग्णालयासही
रेमडेसिवीर पुरवावेत : महापौर नरेश म्हस्के.

| ठाणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिक आरटीपीसीआरची तपासणी करतात, मात्र सदर तपासणी अहवाल येण्यास दोन तीन दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याने प्राथमिक लक्षणे असलेले रुग्ण खाजगी रुगणालयात दाखल होतात. काही वेळेस या... Read more »

रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार होऊ नये यासाठी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्न व औषध प्रशासन सह-आयुक्त यांचे निर्देश..

| मुंबई | रेमडेसिविर इंजेक्शन हे औषध कोविड रूग्णांसाठी वापरण्यास शासनाची अनुमती आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार गरजूंना हे औषध सहज उपलब्ध व्हावे, यासाठी काटेकोरपणे दक्षता बाळगण्याचे निर्देश अन्न व... Read more »