| BJP आणि RSS | अन्वयार्थ : नागपूर पदवीधरचा निकाल आणि संघाचे स्लीपर सेल !

नागपूर पदवीधर मतदार संघाचा निकाल म्हटला तर धक्कादायक, म्हटला तर अपेक्षित असा म्हणता येईल. पण गडकरी, फडणवीस, भाजपा आणि संघाचा बालेकिल्ला या निमित्तानं उध्वस्त झाला, ही मोठी गोष्ट आहे! प्रत्येकजण या निकालाचे... Read more »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर पवार काका – पुतण्यांची स्तुतीसुमने..!

| मुंबई | महाविकास आघाडीला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोकळेपणाने आपलं मत व्यक्त केलं. या तीनही नेत्यांच्या... Read more »

| माणुसकी | महाराष्ट्रातील पहिले हिंद केसरी पै.श्रीपती खंचनाळे यांच्यावरील उपचारासाठी डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून लाख मोलाची मदत..!

| कोल्हापूर : प्रतिनिधी | कोल्हापूर येथील डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पहिले हिंद केसरी पै. श्रीपती खंचनाळे यांच्यावरील उपचारासाठी ठाणे येथील डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फ़े आज 1 लक्ष रुपयांची लाख मोलाची... Read more »

महविकास आघाडी सरकारचा पलटवार, गिरीश महाजनांच्या निकटवर्तीय व्यावसायिकावर आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी..!

| मुंबई | केंद्रातील भाजप सरकारने शिवसेना आमदार प्रताप नाईक यांच्यावर ईडीची कारवाई करून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असतानाच, भाजपचे सकंटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांचे उजवे हात समजले जाणारे जळगाव... Read more »

कारवाई MMC कायद्यानुसारच झाली – महापौर किशोरी पेडणेकर

| मुंबई | अभिनेत्री कंगना राणौतच्या घर, कार्यालयावर केलेल्या कारवाई प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलंय. यावर आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. जी कारवाई झाली ती एमएमसी कायद्यानुसार (MMC... Read more »

पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास रेल्वेची मंजुरी, महिन्याभरात होणार कामाला सुरुवात खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती..!

| कल्याण | कल्याण – शिळ-कल्याण रस्त्यावरील पलावा परिसरातील वाहतूककोंडी दूर होण्यासाठी महत्वाच्या असलेल्या पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास (जीएडी) रेल्वेने मंजुरी दिल्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असल्याची माहिती या कामाचा सातत्याने... Read more »

दमदार मुलाखत : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विरोधकांवर बरसणार, उद्या मुलाखत प्रसारित होणार ..!

| मुंबई | महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षाने स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्ती निमित्त शिवसेना खासदार आणि शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री... Read more »

ठाण्यातील सेनेच्या बड्या नेत्याच्या घरावर ED ची छापेमारी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपची खेळी..?

| मुंबई/ ठाणे | मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आज, मंगळवारी सकाळी छापे मारले. सरनाईक यांच्याशी संबंधित मुंबई आणि ठाण्यातील १०... Read more »

मुंबईत सेनेचीच सत्ता कायम राहील, भाजपने स्वप्न पाहू नये – जयंत पाटील

| मुंबई | मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू... Read more »

तू वेगळा सेनापती..!!

( मा. शिवसेनाप्रमुख गेलेत.. तेव्हा त्यांना वाहिलेली आदरांजली..!) तू वेगळा सेनापती अन वेगळे सरकार तू..तू ढाल अन तलवार तू, सैनिक तू सरदार तू..योगी तसा सम्राट तू, साधा तसा भन्नाट तू..तू मोकळ्या माळापरी,... Read more »