अरे आवाज कुणाचा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुन्हा पहिल्या पाचात..!

| मुंबई | शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. पण, महाराष्ट्रात कोरोनाच्या परिस्थितीशी सामना करत राज्याचा गाडा हाकण्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे... Read more »

सामनातून ओविसी वर घणाघाती टीका..!

| मुंबई | अयोध्ये राम मंदिर उभे राहत आहे. राम मंदिर हे संविधानेचे राष्ट्रीय प्रतिक असून लोकभावनेचा हा विजय आहे. त्यामुळे एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी यावरुन राजकारण करणे थांबवावे. तसेच याबाबतचे... Read more »

शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का..! या कार्यतत्पर नेत्याचे निधन..!

| कल्याण | कोरोना महामारीच्या काळात लोकांमध्ये प्रत्यक्ष जावून काम करणाऱ्या अनेक नेत्यांना कोरोनाने गाठले, त्यातच त्यांचे निधन देखील झाले आहे. असेच कल्याण मधील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक, गटनेते तथा पदाधिकारी दशरथ घाडीगावकर... Read more »

व्यक्तिवेध : झुंझार लोकमान्य नेता अनिल भैय्या राठोड

शिवसेनेचे झुंजार उपनेते तथा माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांचे आज (५ ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनिल राठोड यांनी प्रकृती बरी नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले... Read more »

आदित्य ठाकरे यांचे प्रसिद्धीपत्रक : हे तर गलिच्छ राजकारण..!

| मुंबई | सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला दररोज वेगळीच कलाटणी मिळत आहे. थेट बिहार पोलीस महाराष्ट्रात येऊन स्वतंत्र चौकशी करणेपर्यंत हे प्रकरण तापले आहेत. त्यात मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना विनाकारण... Read more »

व्यक्तिवेध : आपला माणूस..! श्री.संतोष परशुराम शिंदे (भाऊ) !! एक अवलिया..!

शहापूर तालुक्यातील नागरिकांच्या मनावर गेली अनेक वर्षे आपल्या अतुलनीय लोकाभिमुख नेतृत्वाने गारूड करणारं व्यक्तीमत्त्व म्हणजे श्री.संतोषभाऊ शिंदे ! सामान्य शिवसैनिक ते शिवसेना ठाणे जिल्हा उपसंपर्कप्रमुख (ग्रा.) हा राजकीय प्रवास भाऊंच्या भरीव आणि... Read more »

ठाणे जिल्हा परिषदेच्या विषय समिती निवडणुका बिनविरोध..!

| ठाणे | ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती पदी रत्नप्रभा तारमळे तर समाजकल्याण समिती सभापती पदी नंदा उघडा यांची निवड झाली. तसेच उर्वरित दोन विशेष समित्यांच्या सभापतीपदी कुंदन... Read more »

कोपर उड्डाण पुलाची सर्व कामे वेळेत तसेच रेल्वेवरील पादचारी पुल ३० ऑगस्ट पर्यंत नागरिकांसाठी खुला होणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे..

| डोंबिवली | डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा आणि येथील नागरिकांना रहदारीकरिता अत्यंत महत्वाचा असलेल्या रेल्वेवरील नविन कोपर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु असून आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या कामाची पाहणी... Read more »

माझ्या विधानाचा विपर्यास केला – चंद्रकांत पाटलांचा यू टर्न

| मुंबई | ‘राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहोत,’ या वक्तव्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घुमजाव केला आहे. माझे विधान माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचे पाटील म्हणाले. पुण्यात... Read more »

आता हिमालयाचे नेतृत्व करावे, उध्दव ठाकरेंना सामनातून शुभेच्छा..!

| मुंबई | जवळपास सहा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी नावाचे वेगळे रसायन सत्तेत आले. राज्याचं नेत्तृत्त्व आपल्या खांद्यांवर पेलत, इतर पक्षांच्या नेतेमंडळींना सोबत घेत... Read more »