प्राधान्याने जूनी पेन्शन हक्क संघटनेच्या मागण्यांची पूर्तता करावी, वित्त व लेखा अधिकारी यांचे शिक्षणाधिकारी यांना आदेश

| पुणे | डी.सी.पी.एस चे एनपीएस मध्ये रुपांतर करण्यासाठी चालू असेलेले प्रत्येक डी.सी.पी.एस धारक शिक्षकांकडून एनपीएसचे फॉर्म भरुन घेणे थांबवावे व पुणे जिल्हा जूनी पेन्शन हक्क संघटनने सादर केलेल्या मागण्यांची पूर्तता करावी... Read more »