सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार, CPI – IW निर्देशकात होणार सुधारणा..!

| नवी दिल्ली | सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि औद्योगिक कामगारांचे वेतन ठरविण्यासाठीचे एकक म्हणून वापरण्यात येणाऱ्या ‘कन्झ्युमर प्राइस इंडेक्स-इंडस्ट्रियल वर्कर्स’ (सीपीआय-आयडब्ल्यू) या निर्देशांकात येत्या बुधवारी (२१ ऑक्टोबर) रोजी लेबर ब्युरोकडून सुधारणा... Read more »