जर आपल्या वाहनावर ‘ अश्या ‘ पाट्या असतील तर होईल दंड, ठाणे पोलिसांकडून २२ लाखाचा दंड वसूल..!

| ठाणे | वाहनांच्या क्रमांकांना ‘दादा’, ‘मामा’, ‘काका’, ‘नाना’ अशा अक्षरांसारखे आकार देऊन मिरवणाऱ्या वाहनचालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. गेल्या दहा दिवसांत अशा ‘फॅन्सी’ क्रमांक पाटय़ा असलेल्यांकडून पोलिसांनी... Read more »