
| मुंबई | लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील... Read more »

| कल्याण | कोरोना विषाणू आपत्तीच्या या भीषण प्रसंगी रोजंदारीने काम करणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या आदिवासी बांधवांची सर्वच कामे बंद असल्याने मोठी कुचंबणा झाली आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर... Read more »

| नाशिक | नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. काल संध्याकाळी आलेल्या अहवालात ११ तर रात्री प्राप्त झालेल्या अहवालात ७१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली... Read more »

| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या ५९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९९१५ असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात ३२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.... Read more »

| मुंबई |कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन आहे आणि कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता अजुन काही काळ लॉक डाऊन उठण्याची चिन्हे देखील नाहीत..! विद्यार्थ्यांच्या बाबतीत अजूनही काही शैक्षणिक गोष्टी मार्गे लावण्याचे काम सुरू... Read more »

| नवी दिल्ली | आयटी आणि बीपीओ कंपन्यांनी कर्मचार्यांना ‘वर्क फ्रॉम होम‘ करण्यास ३१ जुलैपर्यंत सूट द्यावी, अशा सूचना केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्या आहेेत. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन... Read more »

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला कोरोनाच्या लढाईत ही छोटीशी आर्थिक मदत प्राथमिक शिक्षकांच्या सहभागाने करता आली व भविष्यात देखील गरज भासल्यास पुन्हा मदत केली जाईल असे परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी सांगितले. या विषाणूजन्य... Read more »

| मुंबई | बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्तांनी ५५ वर्षांहून जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरी बसण्याचे आदेश दिले आहेत. काल आणखी एका पोलीस अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू... Read more »

| मुंबई |सध्या जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. देशासह राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे राज्यातील अनेक भागांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये... Read more »

| औरंगाबाद |सध्या सगळीकडं करोना आणि लॉकडाउन अशीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे सगळे घरात बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर जीवन जगणाऱ्यांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल चालू आहेत. लॉकडाउनमुळे सगळीकडे शुकशुकाट असताना औरंगाबादमध्ये... Read more »