हवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..

| ठाणे | ऑक्सिजनच्या मर्यादित पुरवठ्यामुळे रूग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने एफडीए प्रमाणित पहिल्या ऑक्सिजन प्रकल्प उभा केला असून या प्रकल्पाचे उदघाटन आज माझ्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात... Read more »

नाट्यगृहाच्या भाड्यात सवलत देणारी ठाणे ही पहिली महापालिका : महापौर नरेश म्हस्के

| ठाणे | राज्यातील सर्व नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. परंतु गेले 8 महिने नाट्यगृहे बंद असल्यामुळे नाट्यनिर्माते आर्थिक विवंचनेत आहेत. या ही परिस्थितीत नाट्यरसिकांच्या सेवेत रुजू होण्याचा मानस नाट्यनिर्मात्यांकडून... Read more »

अभिनव : ठाणे मनपाचा राज्यातील पहिला प्रयोग, उभारले पाहिले पोस्ट कोविड सेंटर.!, मंत्री शिंदे होते आग्रही..

| ठाणे | कोरोनामुक्त झाल्यानंतरही उद्भवणार्‍या विविध समस्यांवर कशी मात करायची तसेच कोरोनामुक्त झाल्यानंतरही आपण काय काळजी घ्यायला हवी, यासाठी ठाणे महानगरपालिकेने राज्यातील पहिले अद्ययावत पोस्ट कोविड सेंटर उभारले आहे. ठाणे जिल्ह्याचे... Read more »

कृष्णा डायगोनोस्टिकस आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या विद्यमाने महापालिकांना व्हेंटिलेटर प्रदान..!
ठाणे आणि कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्त यांच्याकडे केले सुपूर्द..!

|ठाणे| ठाणे आणि कल्याण – डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी दोन्ही महापालिका क्षेत्रातील महापालिका रुग्णालयांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचा शब्द आठवडाभराच्या आतच पूर्ण... Read more »

मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी कोव्हीड १९ बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालये घोषित..
आयुक्त विजय सिंघल यांचे नियोजन..!

| ठाणे | कोव्हीड १९ चा वाढता फैलाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वत्र संचारबंदी लागू आहे. कोरोनाबाधित रुग्णांमुळे इतर व्यक्तींना संसर्ग होऊ नये या दृष्टीकोनातून महापालिकेच्या माध्यमातून काही रुग्णालये कोव्हीड १९... Read more »

खाजगी कोविड १९ रुग्णालयामधील दारिद्र्य रेषेखालील रुग्णांच्या उपचाराच्या खर्चाची जबाबदारी महापालिकेने घ्यावी..!
खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची ठाणे आयुक्त, महापौर यांच्याकडे मागणी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल.. | ठाणे | राज्यभरात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आदीं शहरांमध्ये देखील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस... Read more »

लॉकडाऊन परिस्थितीत रुग्णांना मिळणार मोफत केस पेपर – महापौर नरेश म्हस्के

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे साध्या आजारांवर उपचार घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यासाठी महापालिकेने प्रभागसमितीनिहाय खाजगी डॉक्टरांच्या सहाय्याने बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू केले आहेत. यासाठी रुग्णांकडून 10... Read more »