व्यक्तिवेध : खरे लोकनेते गोपीनाथराव मुंडे..!

अस म्हणतात की नेतृत्व हे काळाच्या विविध पटलावर खरे उतरणारे असावे. लोकांशी नाळ जुळलेले आणि जनतेची अचुक नस पकडून त्यांच्या उत्थानासाठी काम करणारे नेतृत्व क्वचितच; त्यातीलचं एक होते गोपीनाथ मुंडे…. लोकनेते मुंडे... Read more »