
| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करत ‘लॉकडाऊन ४’ चे संकेत दिले. देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या भाषणावर लेखिका शोभा डे यांनी ट्वीट करत टीका केली आहे. हे पॅकेज सुरुवातीच्या दोन मिनिटांत देखील घोषित करता आले नसते का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शोभा डे यांच्या ट्वीटची सोशल मीडियात चर्चा आहे. त्यांनी या भाषणादरम्यान अनेक ट्विट करत मोदींची खिल्ली उडवली आहे.
Loved this!!! pic.twitter.com/8ohelTZNKr
— Shobhaa De (@DeShobhaa) May 12, 2020
Okay. Finally – the package! Couldn't it have been announced in the first 2 minutes????
— Shobhaa De (@DeShobhaa) May 12, 2020
याआधी देखील त्यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर ट्वीट केलंय. ‘मी अजून सहन करु शकत नाही. मी माझा टीव्ही बंद केलाय. याची काहीतरी हद्द असते.’ असे ट्विट देखील त्यांनी केले होते. दरम्यान मोदी यांच्या कालच्या भाषणाने संभ्रम अधिकचा वाढला असल्याने सोशल मीडियातून अनेक मिम्मस त्यावर तयार केले आहेत
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..
- नेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..!
- महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ शाखा – भुसावळ कार्यकारीणी आणि जिल्हा सदस्य निवड