| मुंबई | भाषावार प्रांतरचना होऊन मराठी भाषिकबहुल भाग बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर , भालकी यासहित ८६५ गावे अन्यायकारक पद्धतीने कर्नाटकात समाविष्ट केल्याविरोधात सीमाभागात एक नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. सीमाभागातील लोकांना पाठिंबा देण्यासाठी आणि सीमाभागातील मराठी भाषकांवरील कर्नाटकच्या अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सरकारमधील सर्व कॅबिनेट तसेच राज्यमंत्री १ नोव्हेंबर रोजी ‘काळी’ फित लावून काम करणार आहेत.
https://twitter.com/mieknathshinde/status/1321815444181770241?s=19
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .