| नवी दिल्ली | समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणार्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या गुणांचा यथोचित या उद्देशाने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांतील शिक्षकांना पुरस्कार देण्याची योजना सुरु झाली. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार योजना सन १९९५-५९ पासुन केंद्र शासनाने सुरु केलेली आहे. हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. नुकताच २०२० साठीच्या या पुरस्कार प्राप्त शिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा समावेश आहे.
https://twitter.com/thelokshakti/status/1297115492159823872?s=19
अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा गोपाळवाडी, राहुरी येथील प्राथमिक शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलराम यांना तर अटोमिक एनेर्जी शिक्षण संस्थेतील शाळा क्रमांक ४ मधील संगीता सोहनी या महाराष्ट्रातील दोघांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
दरम्यान यात देशातील ४७ शिक्षकांचा गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील दोन्हीही शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .